चुकता चुकता कधीतरी तू , चुकणे चुकवून जाशील,
जाता जाता पलीकडे तू तुलाच ओळखशील,
येणे जाणे सरेल तेव्हा, न भेटता हि भेटी ,
आनंदाच्या लहरी येऊन लहरी वर आदळती,
उखाण्यातले नाव हि तेव्हा, उखानच होईल,
सागरतीरी स्तब्ध जाहला लाटांचा कल्लोळ!!!!
Strangest person in a strange way!
Comments
Post a Comment