Skip to main content

Posts

Showing posts from October, 2011

HAPPY DIWALI

May be some houses are of wood,some are of ferrous, But I wish all a HAPPY DHANTERAS! In marathi dashi means 10, I know some of you are insane, But forget that pain, lets celebrate DIWALI together and spread khushi!! On the second day of diwali, NARAKCHATURDASHI!! Take out some time from your busy life and do some BHAKTI GUNJAN! On these fabulous days of Diwali welcome LAKSHMI home with LAKSHMIPUJAN!! A relation most beautiful, A relation even greater than khalifa burj, spread love (and gifts too!!) on the day of BHAIDUJ!!! Wish you all a very very HAPPY DIWALI !!!!!!!!

Jadu eka bhetichi....!!!

भेटायला बोलावताना थोड लजल्या सारख झाल, पण नाशिबातली भेट, त्यामुळे  तुला टाळता नाही आल, तू नेहेमी म्हणतेस गम्मत करू नकोस नहीं तर पाय घसरेल, मी खुप प्रयत्न केले पण माला काय माहिती माझ मन मला फसवेल, अगदी आसुसलेल मन घेऊन तुला भेटायला आलो, तूला यायला उशीर झाला तर तुला डोळ्यात तेल घालून शोधत राहिलो, तू अगदी अनाहूत पणे समोर उभी राहिली, जस काही त्याने माझी आर्त हाक ऐकून एकाएकी स्वर्गातली अप्सराच धाडली, तुझ्या डोळ्यात बघण्याची हिम्मत नव्हती, पण मन हे माझ वेड, पण माझी दृष्टी थेट तुझ्या त्या सागरसारख्या नयनांना भिडली, खूप कष्टाने मी स्वतःला आवरल, पण विचारांची भाषा, शेवटी ती माझ्याशी बोलली, आणि मनोमन मी तुला हृदयाशी घट्ट कवटाळल, तुझ्या मैत्रिणीची बोलतांना सुधा तूच समोर होती, का कुणास ठाऊक, तुझ्यासाठी काही शब्द सुचले, पण त्यांना वाट मिळायला माझी वाचा माझ्या सोबत नव्हती, कां अस होत कि झालेली भेट कधी तरी संप्वावीच लागते, पण ती आठवण एक अविस्मरणीय अनुभव म्हणून जन्मभर सोबत चालते, कां अस होत, कि तुझा आवाज हवाहवासा वाटतो,  कदाचित त्यात काही जादूच असेल, कारण एकांता

A good bye to a setting sun!!

हरवलेले ते दिवस येतील का पुन्हा, तेच पलसाचे पान, तोच गुलाबी थंडीचा हिवाला जुना, पुन्हा एकदा तसाच धागा आड़ जाशील कारे उन्हा, पण अन्तकरण जड़ होइल, पाहून तुला क्शितिजाशी मव्ल्ताना, भीती कड्या कड्यात पसरेल अंधाराची, स्वताला सवार्ताना!  उद्याची भेट म्हणजे नशिबाचा खेळ , कुणाला घालता आला श्वासाचा मेळ, काहीवर्षानी भेटल्यावर बरच काही बदलेल असेल, तू ही तोच मी ही तोच, पण माझ वय मात्र वाढलेल असेल! मी गेल्यावर सुधा, तू अनंत काळ जगशील, माझ्यासारखाच कुणी भेटल्यावर, पुन्हा त्याच्यासोबत हसशील, तुझ्या रख रखत्या उन्हात, दमून झाडाच्या सावलीत बस्ल्याच्या अठ्वानी माझ्या मलाच तेव्हा अठ्वातिल, तुज काय वेडया, तू पुन्हा तसाच तलपत राहशील......!!!!