हरवलेले ते दिवस येतील का पुन्हा,
तेच पलसाचे पान, तोच गुलाबी थंडीचा हिवाला जुना,
पुन्हा एकदा तसाच धागा आड़ जाशील कारे उन्हा,
पण अन्तकरण जड़ होइल, पाहून तुला क्शितिजाशी मव्ल्ताना,
भीती कड्या कड्यात पसरेल अंधाराची, स्वताला सवार्ताना!
उद्याची भेट म्हणजे नशिबाचा खेळ ,
कुणाला घालता आला श्वासाचा मेळ,
काहीवर्षानी भेटल्यावर बरच काही बदलेल असेल,
तू ही तोच मी ही तोच, पण माझ वय मात्र वाढलेल असेल!
मी गेल्यावर सुधा, तू अनंत काळ जगशील,
माझ्यासारखाच कुणी भेटल्यावर, पुन्हा त्याच्यासोबत हसशील,
तुझ्या रख रखत्या उन्हात, दमून झाडाच्या सावलीत बस्ल्याच्या अठ्वानी माझ्या मलाच तेव्हा अठ्वातिल,
तुज काय वेडया, तू पुन्हा तसाच तलपत राहशील......!!!!
Comments
Post a Comment