मुम्बैच्या स्टेशन वरल्या लोकांची गर्दी ,
त्या गर्दित उभी असलेली अप्लिशी व्यक्ति
जणू काही आकाशात लपलेल्या पावसात ,
चिम्ब भिज्ल्याने झालेली सर्दी.
प्रत्येक जिवाला जगण्याची ताकत देणारी,
उन्हांत चालताना सवाली सारखी सोबत असणारी,
काहीही झाल तरी सम्भालुन घेऊ अस आश्वासन देणारी,
अशी आहे माझ्या जिवलग मित्रांची मैत्री.
आपल्या पेट्रोल पार्टनर कड़े गाड़ी कुठली ह्या पहिल्या फोनने झालेली मैत्री,
गेली चार वर्ष त्या गाडीच्या मागे बसून गुलाम्ब्याच्या पाकासार्खी घट्ट कधी झाली कल्लाच नाही .
मागच्या बेन्च्वारण येणारे अम्बाचे अनोलखी आवाज रोजचेच कसे झाले उमग्लच नहीं.
पांडे पंडित कभीभी चलते ! हे अम्बरीश च वाक्य रोज मी कधी म्हणायला लागलो याची कल्पनाच आली नाही.
निखिल चा लास्ट बेन्च चा पार्टनर ' निखिल चिन्चामलात्पुरे ' आमच्यासाठी चिचु कधी झाला याच्याकडे लक्षच दिल नाही.
बारावीत " ये बन्दा तो अजीब ही है ! " असा ओलखला जाणारा मन्दार आमच्यासाठी फौजी कसा झाला काही समज्लच नाही .
या चार वर्षाच्या भरवश्यावर मी आयुष्य भर कमविल,
पण अख्या आयुष्याची कमाई लावली तरीही हे असे मित्र मिलण अश्यक्यच..!!!!!
Dedicated to core committee members of unproductive sessions !
Dost, kya baat bol di yaar tune!! Perfect Bromance post! Awesome!! :)
ReplyDeleteThank you!!!
ReplyDelete